शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 21:49 IST

पुणे शहरात बुधवारी १६२७ नवीन कोरोना रुग्ण, ४३ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०४० जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असला तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या ८० हजारांच्या पार गेली आहे. मंगळवारी दिवसभरात १६२७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १४०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १०४० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ४२३ झाली आहे. 

विविध रुग्णालयातील १०४० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ४२३ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आहे. यातील ५३० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५१० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ४३६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ३७५ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४०८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८० हजार ८९७ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार ४२३ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार २१५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ६४ हजार २१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका