शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चला, करूया घराची स्वप्नपूर्ती

By admin | Updated: February 26, 2015 00:06 IST

‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’: शनिवारी, रविवारी होणार प्रदर्शन

कोल्हापूर : महाराष्ट्र व गोव्यामध्ये अग्रणी असलेल्या ‘लोकमत’ समूहाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या व भव्य अशा ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’ या गृह प्रदर्शनाचे शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) व रविवारी (दि. १ मार्च) कोल्हापुरात आयोजन केले आहे. येथील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन होईल. यात पुणे आणि कोल्हापुरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प पाहता येणार आहेत. या गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे.प्रदर्शनात एकाच छताखाली पुण्यासह कोल्हापुरात सुरू असलेल्या आणि येऊ घातलेल्या गृहप्रकल्पांची सहजपणे माहिती मिळणार आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा सर्व स्तरांतील ग्राहकांसाठी घर निवडण्याचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. अगदी ‘वन बीएचके’पासून प्रीमियम लक्झुरिअस फ्लॅट, रो हाउस, बंगलो, फ्लॅटपर्यंत तसेच पुणे आणि कोल्हापूर शहरांतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक मिळकतींचे प्रकार येथे पाहता येतील. गेल्या वर्षीदेखील हे प्रदर्शन झाले. त्याला अनेक नागरिकांनी भेट दिली. शिवाय आपल्या स्वप्नातील घर निश्चित केले. या प्रदर्शनानिमित्त मिळणाऱ्या विशेष सवलतीतील दरांचाही फायदा मिळणार आहे. कोल्हापूरकरांना त्यांच्या स्वत:च्या परिसरातील, जवळील गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. स्वप्नातील घराची पूर्तता करण्याची योग्य वेळ ‘लोकमत’ने या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली असल्याची माहिती संयोजकांनी दिली. (प्रतिनिधी) तासाला जिंका चांदीची नाणी...हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रत्येक तासाला एक ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. त्यातील भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी दिली जाणार आहेत.वेळ, पैसा वाचवा...आपल्या स्वप्नातील घराची पूर्तता करण्याबाबतचे एकमेव उत्तर ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१५’ हे प्रदर्शन आहे. यात पुणे, कोल्हापुरातील अनेक गृहप्रकल्प एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांची वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.