शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पुणे पोलिसांमार्फत अवैध धंद्यांविरोधात 'कोंबिंग ऑपरेशन'; तब्बल ४६६ आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 21:07 IST

एकूण 46 हजार 550 रुपये किंमतीचा माल जप्त

पुणे : शहरातील पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकत्रितपणे राबविलेल्या 'कोंबिग ऑपरेशन' अंतर्गत सराईत गुन्हेगार व अवैध धंद्यावर गुरुवारी ( दि.२८) प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. या आरोपी चेकींग अभियानमध्ये परिमंडळ निहाय पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने एकूण 2036 गुन्हेगार तपासले.  त्यापैकी 705 गुन्हेगार सापडले असून, प्रतिबंधक कारवाईच्या 480 केसेस करून 466 आरोपींना अटक करण्यात आली आहे.      

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी परिमंडळीय पोलीस उप आयुक्त व पोलीस उप आयुक्त गुन्हे यांना पुणे शहरात गुन्हेगार चेकींग योजना राबवून गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.२८) ७ ते ११ दरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये 466 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून एकूण 46 हजार 550 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. .......

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस सहआयुक्त रविंद्र शिसवे, गुन्हे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे युनिटचे पो.नि व त्यांचे पथकाने कारवाई केलेली आहे. यापुढेही कोंबिंग ऑपरेशन  राबविण्यात येवून शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकcommissionerआयुक्त