शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये 'या' अहवालानंतर सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:51 IST

लवकरच महाविद्यालयांचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी खुले होईल,अशी आशा निर्माण

ठळक मुद्देपुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत चर्चा

पुणे: कोरोनानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू होणार आहेत.त्यामुळे लवकरच महाविद्यालयांचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी खुले होईल,अशी आशा निर्माण झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या पूर्वीच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैैठकीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र,या समितीला विद्यापीठाकडून पत्र प्राप्त न झाल्याने समितीची एकही बैैठक झाली नाही. परंतु, सोमवारी (दि.21)झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैैठकीत गायकवाड यांच्या समितीने लवकर अहवाल सादर करावा,अशी चर्चा झाली.तसेच समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारून महाविद्यालये सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल,असे निश्चित करण्यात आले.---------------महाविद्यालये सुरू करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल लवकर सादर करावा,असे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत निश्चित करण्यात आले.तसेच समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याचा ठराव करण्यात आला.- डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या