शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी घसरून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू;सहप्रवासी तरुण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:01 IST

ते दोघे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास एसएनडीटी महाविद्यालयाजवळील कॅनाॅल रस्त्याने निघाले होते. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली.

पुणे : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळ घडली. या अपघातामध्ये दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तन्मय सचिन कळंत्रे (वय २१, रा. कोथरूड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर सेतू सुरेंद्र सुरकार (वय २०) असे अपघातामध्ये जखमी झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, तन्मय आणि सेतू हे शिवाजीनगर भागातील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होते. ते दोघे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास एसएनडीटी महाविद्यालयाजवळील कॅनाॅल रस्त्याने निघाले होते. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तन्मयचा मृत्यू झाला. याबाबत सहायक फौजदार विजय डेंगळे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात