शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मारण्याची धमकी देत महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; 21 वर्षीय नराधमाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:19 IST

तरुणी महाविद्यालयात जात असताना बस स्थानकावर तिची आणि आरोपीची ओळख झाली होती

पुणे/किरण शिंदे : पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारण्याची आणि कॉलेज बंद करण्याची धमकी देऊन एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करण्यात आलाय. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी तरुणावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अभिजीत दिलीप पापळ (वय 21, पुणे अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला अटकही करण्यात आली. भादवि कलम 376 (2), (के) (एन), 354 (ड) व बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम चार-आठ व 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तरुणी मार्केटयार्ड परिसरात राहण्यासाठी असून ती एका महाविद्यालयात शिक्षण घेते. तर ती महाविद्यालयात जात असताना बस स्थानकावर तिची आणि आरोपीची ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने मारण्याची आणि कॉलेज बंद करण्याची धमकी देऊन डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत वेळोवेळी बलात्कार केला. भुगाव येथील सनी लॉज या ठिकाणी घेऊन जात तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले. 

दरम्यान या प्रकाराविषयी कोणाला काही सांगितल्यास आरोपीने तरुणीला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तरुणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास घाबरत होती. दरम्यान तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. मार्केटयार्ड पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयWomenमहिलाStudentविद्यार्थीPoliceपोलिस