शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

जिल्हाधिकारी सौरभ राव पुणे महापालिकेत तर कुणाल कुमार दिल्लीमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 5:31 PM

पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली नजिकच्या काळात अपेक्षित असून त्यांची पुणे  महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी सेल प्रकल्पासाठी बदली केली

पुणे, दि. 18 : पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची बदली नजिकच्या काळात अपेक्षित असून त्यांची पुणे  महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी सेल प्रकल्पासाठी बदली केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राव यांच्याकडे पुरंदर विमानतळाचीही जबाबदारी आहे. राव आणि कुणाल कुमार यांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे. दोघांच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुश असल्याने दोघांनाही चांगली पोष्टींग मिळणार असल्याची चर्चा जिल्हधिकारी कार्यालयात सुरू आहे.

फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेले सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. राव यांनी या पूर्वी सोलापूर आणि नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी काम केलेले आहे. ते गोंदियाच्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही कार्यरत होते. तसेच वर्धा येथे त्यांनी महसूल खात्यात महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.

तर आॅगस्ट २०१४ मध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून पदोन्नती देऊन बदली केल्यानंतर पुणे महापालिकेच्या रिक्तपदी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. कुणाल कुमार हे १९९९च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे