शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हेंच्या विरोधातील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचा ''असा'' झाला पुढचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 16:47 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित केलेले उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात करण्यात आलेली आचारसंहिता भंग तक्रारी चौकशी करून अखेर निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित केलेले उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात करण्यात आलेली आचारसंहिता भंग तक्रारी चौकशी करून अखेर निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीने शिरूरसाठी डॉ कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करून त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. सध्या कोल्हे यांची ''स्वराज्य रक्षक संभाजी'' नावाची मालिकाही सुरु आहे. त्यामुळे त्याद्वारे आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र कोल्हे यांना उमेदवार घोषित केले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही त्यामुळे ते उमेदवार आहेत असे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत. याच कारणामुळे ही तक्रार काढून टाकण्यात आली आहे. 

अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी लोकमतला सांगितले की, कोल्हे यांच्या विरोधात तक्रार आली आहे.मात्र कोल्हे यांनी अजूनही अर्ज न भरल्याने ते उमेदवार आहेत असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. त्यांनी अर्ज भरल्यानंतर अशा प्रकारची तक्रार आल्यास त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.  त्यामुळे सध्या दाखल केलेली तक्रार निकाली काढली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShirurशिरुरPoliticsराजकारण