शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा महामार्गावर कापडाचे रोल वाहून नेणारा ट्रक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:31 IST

पुणे- सातारा महामार्गावर वरवे येथे कापडाचे रोल व केमीकल बॅरल वाहून नेणारा धावता ट्रक अचानक पाठीमागच्या बाजुने पेटल्याने जळून खाक झाला.

ठळक मुद्देभिवंडी ते बेंगलोरकडे जाणारा ट्रक महामार्गावरून वरवे गाव येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला

नसरापूर : पुणे- सातारा महामार्गावर वरवे येथे कापडाचे रोल व केमीकल बॅरल वाहून नेणारा धावता ट्रक अचानक पाठीमागच्या बाजुने पेटल्याने जळून खाक झाला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर काहीवेळ महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.    राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , भिवंडी ते बेंगलोरकडे जाणारा ट्रक (क्र. के.ए -०१-ए.एफ २१२२)  हा महामार्गावरून वरवे गावच्या परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला . त्या ट्रकच्या मागुन पुढे जाणाऱ्या एका अज्ञात दुध टँकर चालकाने ट्रक पेटल्याची कल्पना दिली. त्यानंतर चालकाने अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरून बाजुला काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ट्रक चालक सय्यद खान (रा.बेंगलोर) व त्याच्या सोबतच्या सहकाऱ्याने गाडीतुन उडी मारत आपला जीव वाचवला.       या घटनेत पेटलेला ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाला. महामार्ग पोलीस व राजगड पोलिसांनी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या उपलब्ध करुन दिल्या. सुमारे दीड तासानंतर पेटलेला ट्रक अग्निशामक दलाच्या जवानांना विझविण्यात यश आले. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्गPoliceपोलिस