शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नको ताम्हीणी, नको माळशेज घाट ; हा आहे पुण्याच्या सर्वांत जवळचा धबधबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 20:07 IST

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत.संपूर्ण राज्यभरातून पर्यटक कोकण, महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी धबधबे पाहण्यासाठी व पावसाचा आनंद घेण्यासाठी जात असतात.

 पुणे  (कात्रज) : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत.संपूर्ण राज्यभरातून पर्यटक कोकण, महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी धबधबे पाहण्यासाठी व पावसाचा आनंद घेण्यासाठी जात असतात.पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज बोगद्याच्या ४०० मीटर आधी हा नैसर्गीक धबधबा सुरु झाला आहे.           पुणेकर नागरीकांसाठी तर ही एक पर्वणीच ठरत आहे.कोठेही लांब व खराब रस्त्याने निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता आता पुणेकरांना राहिली नाही.दक्षिण पुण्याच्या प्रवेशद्वारावरच जनू हा धबधबा सर्व पर्यटकाचे स्वागत करीत आहे. अनेक वाहनांच्या रांगा कात्रज घाटात हा धबधबा पाहण्यासाठी व येथे भिजण्यासाठी , फोटो काढण्यासाठी लागत आहेत.आता सध्या पाऊस जोरात सुरु असल्यामुळे हा धबधबा वेगात सुरु आहे.परंतु पाऊस कमी झाल्यावर हा तितक्या वेगात चालू राहील का यात शंका आहे.म्हणुन वेळ न दवडता निसर्गप्रेमीनी एखदा हा धबधबा नक्की पहावा.कात्रज बोगद्याच्या सुमारे ४०० मीटर आधी हा धबधबा सध्या वाहत आहे.

टॅग्स :katrajकात्रजRainपाऊसTravel Tipsट्रॅव्हल टिप्स