शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचनमध्ये बंद

By admin | Updated: March 2, 2015 23:26 IST

बारावीच्या परीक्षेसाठी जात असलेल्या चैतन्य गवळी या विद्यार्थ्याच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उरुळी कांचनमध्ये आज (दि. २) कडकडीत बंद पाळण्यात आला.

उरुळी कांचन : बारावीच्या परीक्षेसाठी जात असलेल्या चैतन्य गवळी या विद्यार्थ्याच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उरुळी कांचनमध्ये आज (दि. २) कडकडीत बंद पाळण्यात आला.महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नागरिकांनी निषेध केला. जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील कांचन (पाटील), पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली उरुळी कांचन गावातून सकाळी ११ वाजता भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. यात बोरीभडकचे असंख्य नागरिक हातात चैतन्यचा फोटो घेऊन सहभागी झाले होते.मोर्चा उपोषणस्थळी पोहोचल्यावर त्याचे रूपांतर सभेमध्ये झाले. या वेळी बोरीभडकचे माजी सरपंच अशोक काळे यांनी तीव्र निषेध केला. भाजपाचे सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील कांचन यांनी सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत मागणी केली. महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या विश्वस्तांना शाळा व महाविद्यालयातील गैरप्रकार थांबवता येत नसतील तर पदावरून पायउतार व्हा, असे आवाहन केले. भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे व दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांनी भेट दिली. उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगितले. मोर्चात ग्रामपंचायत सदस्य युवराज कांचन, सुनील दीक्षित, अमित कांचन, संतोष गायकवाड, भाजपाचे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विकास जगताप, एम. जी. शेलार, राजेंद्र तावरे, नवनाथ गव्हाणे, अशोकराव काळे, नामदेव बोराटे, सचिन मचाले, आबासाहेब आतकिरे, दीपक आतकिरे, मोहन म्हेत्रे, मंगेश भोसेकर, बोरीभडकच्या सरपंच अनिता गव्हाणे, वैशाली शिंदे, शांताबाई शेळके, कल्पना गवळी, यांच्यासह उरुळी कांचन व बोरीभडकचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.