शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात झालेल्या शहराच्या घसरगुंडीवरून विरोधकांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 15:53 IST

शहरातील कचरा, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात दहाव्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर पालिकेची घसरगुंडी झाली.

ठळक मुद्देकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी मुख्य सभेत केले आंदोलन

पुणे : स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेची घसरण झाली असून एवढा खर्च करून ही स्थिती का ओढवली याचा विचार व्हावा तसेच दोषी अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी मुख्य सभेत आंदोलन केले. यावेळी हातामध्ये वर्तमान पत्रांमधील बातम्यांच्या कात्रणाचे फलक घेऊन दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. यासोबतच वॉर्ड स्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून सुद्धा बदलण्यात आल्या. शहरातील भिंती रंगवण्यात आल्या. त्यावरही मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. हा पैसा गेला कुठे असा प्रश्न विरोधकांनी केला. शहरातील कचरा, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात दहाव्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर पालिकेची घसरगुंडी झाली. या अपयशाला जबाबदार कोण याचा शोध घेण्याची मागणी विरोधकांनी केली. यासोबतच दोषी अधिकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.  स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेची घसरण झाली असून एवढा खर्च करून ही स्थिती का ओढवली याचा विचार व्हावा तसेच दोषी अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासदांनी मुख्य सभेत आंदोलन केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस