शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणार! झिरो पेंडन्सी अभियान राबविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 3:22 PM

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ

पुणे :  'झिरो पेंडन्सी' अभियान राज्यभर राबविले जाणार असून त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच प्रसिध्द केला जाईल. त्यातून शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी स्पर्धा लावून त्यावर लक्ष ठेवले जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी फडणवीस बोलत होते. याप्रसंगी महसूल व सार्वजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव अढाळरा पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.पुण्यातील झिरो पेंडेन्सी अभियानाचे फडणवीस यानी कौतुक केले. तसेच नूतन इमारतील फर्निचरसाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिले.

पुढे ते म्हणाले, की झिरो पेंडेन्सी केवळ कागदावर नाही तर अधिकारी व कर्मचारी यांचा अविभाज्य भाग व्हावा. केवळ इमारतीची भव्यता असून उपयोगाची नाही. काम करणार्‍या अधिकारी व कर्मचाºयाच्या मनाची भव्यता मोठी असली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक समाधानी होवून बाहेर पडला पाहिजे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेcollectorतहसीलदार