शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

'जिथं बोलवाल तिथं चौकशीसाठी येईन पण...'; तरूणीच्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:55 IST

जाणून घ्या काय म्हणाल्या चित्रा वाघ....

पुणे : रघुनाथ कुचिक (raghunath kuchik) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरूणीने एक नवा गौफ्यस्फोट केला आहे. कुचिक यांच्याविरोधात विशिष्ट जबाब देण्यास भाग पाडल्याचा आरोप तरूणीने केला आहे. मेसेजचे पुरावेही खोटे असल्याचा दावा तरूणीने केला आहे. या तरूणीच्या आरोपावर भाजप नेते चित्रा वाघ (chitra wagh) यांनी उत्तर दिले आहे. 

चित्रा वाघ म्हणाल्या, 18, 19 तारखेला पीडितेची आणि भेट झाली होती. त्यावेळी एकटी मुलगी लढतेय म्हणून तिच्यासोबत मी उभी राहिली. लोकांना जर मदत करायची नसेल तर करू नका पण चुकीचे आरोप करू नका. आज चित्रा वाघविरोधात आरोप केल्यानंतर महिला तिच्यासाठी धावून आल्या. सगळे खडबडून जागे झाले. माझा आवाज बंद कराल, हा तुमचा गैरसमज आहे. जिथं बोलवाल तिथं मी चौकशीसाठी यायला तयार आहे.

तरूणीच्या आरोपाला काय उत्तर दिले? 

वाघ म्हणाल्या, ती माझ्यावर असे आरोप का करतेय खरंच कळत नाही. तिचा मेसेज आल्यापासून तिला मदत होण्यासाठी सगळ्यांना तो मेसेज पाठवला. ती मुलगी जे बोलतेय ते सगळे तपासा. माझी सर्व चौकशीसाठी तयारी करा. 

तरूणीने काय आरोप केले?

तरूणी म्हणाली, मला कुचिक यांच्याविरोधात विशिष्ट जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीChitra Waghचित्रा वाघ