शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

बालचमुंनी लुटला पतंगाेत्सवाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 9:01 PM

आर्यन्स वर्ल्ड स्कूल कॅम्पस संस्थेच्या शाळेच्या पटांगणात सगळ्यांसाठी पतंगमहाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

पुणेः गुजरातच्या कच्छमध्ये पतंगाेत्सव भरलेला आपण अनेकदा पाहीला आहे. भल्यामाेठ्या, विविध आकार असलेल्या पतंग उडविण्यात येतात. प्राण्यांच्या चित्रांपासून ते माशांपर्यंत असे विविध पद्धतीच्या पतंग या महाेत्सवात असतात. तसाच काहीसा महाेत्सव पुण्यातील कात्रज भागात भरविण्यात आला हाेता. आर्यन्स वर्ल्ड स्कूल कॅम्पस संस्थेच्या शाळेच्या पटांगणात सगळ्यांसाठी पतंगमहाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. लहानग्यांपासून सर्वांनीच यावेळी पतंगाेत्सवाचा आनंद लुटला. यावेळी गुजरातमधील सुप्रसिद्ध पंतगोत्सवाशी संबंधीत तज्ज्ञ आणि प्रशिक्षित मान्यवर या पंतगोत्सवात सहभागी झाले होते. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांमध्ये  ज्या पांरपारीक पद्धतीने मकरसंक्रांतीचा सण साजरा होतो त्याचा अनुभव या पंतगोत्सवाच्या निमित्ताने घेता आला. पंतग उडविण्याचा अनुभव त्यातून निर्माण होणारी चुरस शिगेला पोहचणारा उत्साह आणि पंतगांची काटाकाटी या सगळ्याचा आनंद मुलांनी घेतला. 

आर्यन्स वर्ल्ड स्कुलचे संचालक मिलिंद लडगे यावेळी म्हणाले, पंतग उडविणे हा केवळ एक खेळ नसून मुक्त जगण्याचे बळ देणारा उत्सव आहे. मनातील आशा-आकांक्षांसह जीवनात यशस्वीपणे झेपावण्यासाठीचा आत्मविश्वास या खेळातून मिळतो. त्यामुळेच नवीन पिढीला पंतगांची विविध रुपे, आकार आणि प्रकार अनुभवाता यावेत यासाठी या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. पतंग आणि भारतीय बनावटीचा मांजा तयार करण्याच्या माध्यमातून मुलांच्या सजृनशीलतेला चालना देण्यात येत आहे. याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :kiteपतंगPuneपुणेkatrajकात्रजMakar Sankrantiमकर संक्रांती