शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

.....म्हणून 'पुण्याचे' खासदार खास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलगडले कोडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 19:14 IST

लोकसभा सुरू असताना पूर्णवेळ कामकाजात सहभागी होणारे खासदार म्हणून अनिल शिरोळे यांचे विशेष कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे : लोकसभा सुरू असताना पूर्णवेळ कामकाजात सहभागी होणारे खासदार म्हणून अनिल शिरोळे यांचे विशेष कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यअहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे,शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              पुढे ते म्हणाले की, खासदार शिरोळे मितभाषी आहेत पण आग्रही आहेत. त्यांना हव्या त्या कामाचा पाठपुरावा ते सातत्याने करतात. अनेकदा ज्या खासदारांना आपण निवडून पाठवतो ते महत्वाचे विषय सुरू असताना ते कॅन्टीनमध्ये बसतात किंवा फिरत,बसतात. मुख्य विषयाच्या चर्चेवेळी अनेकदा खासदार तिथे नसतात.  महाराष्ट्रात विधानसभेत गिरीश बापट ही संसदीय कार्यमंत्री आहेत. आम्ही अनेकदा आमदार नसले तर आम्ही त्यांना विचारत असतो. पण शिरोळे यांच्याबाबत गमतीने असे सांगितले जाते की, ''लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सफाई कामगारांसोबत येतात आणि कामकाज संपल्याव  त्यांच्यासोबत जातात बाहेर पडतात'. इतका वेळ देऊन संसदेत ते नुसते बसत नाहीत तर अत्यंत हिरीरीने मुद्दे मांडतात, कामात सहभागी होतात असेही ते म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शिरोळे यांची या बाबतीत स्तुती केली.दरम्यान या कार्यक्रमात शिरोळे यांनी गर्दी जमावत लोकसभेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे बघायला मिळाले. गच्च भरलेले प्रेक्षागृह, शहरातील सर्व आमदारांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करत त्यांनी ताकद दाखवून दिली.  

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसParliamentसंसद