शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कात्रज सिलेंडर स्फोटाप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 17:40 IST

विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करून बेकायदा गॅस फिलिंगचा उद्योग या दुर्घटनेमुळे उघडकीस आला आहे.

धनकवडी : कात्रज परिसरात मंगळवारी ( दि. २९) झालेल्या सिलेंडर स्फोटप्रकरणी  पोलिसांनी चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. सागर पाटील हा सिलेंडर व्यावसायिक असून, जागेच्या मालकासहीत आणखी दोघांवर भादंवि (भारतीय दंड संहिता विधान) कलम 436, 308 आणि 285 अन्वये कारवाई करण्यात आलीय. विनापरवाना सिलिंडर्सचा साठा करून बेकायदा गॅस फिलिंगचा उद्योग या दुर्घटनेमुळे उघडकीस आला आहे.

सागर संदीप पाटील ( वय २६), सोनू मांगडे, संपत सावंत आणि दत्तात्रय काळे ( सर्व रा. कात्रज ) ही संशयित आरोपींची नावे आहेत. काळे हा जागामालक असून तेथे पाटील याने गॅस रिफिलिंगचा बेकायदा उद्योग सुरू केला होता. त्यासाठी त्याने तेथे १०० हुन अधिक सिलिंडर्स आणून ठेवले होते. तेथे मोठ्या सिलिंडर्समधील गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरण्याचे  काम सुरू असतानाच वायू गळती होऊन तेथे एकापाठोपाठ २५ सिलिंडर्सचे स्फोट झाले. आजूबाजूच्या घरांना आगी लागल्या. संपूर्ण कात्रज परिसर या स्फोटांनी हादरला. त्यामध्ये संपूर्ण गोडावून भस्मसात झाले; तसेच तेथील चारचाकी दोन वाहनेही आगीत जाळून खाक झाली. 

टॅग्स :DhankawadiधनकवडीCylinderगॅस सिलेंडरPoliceपोलिसArrestअटकkatrajकात्रज