शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

डीएसकेडीएलला कर्ज देण्यासाठी नियमांत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 5:06 AM

डीएसकेडीएल पब्लिक प्रा. लि. कंपनीला ५० कोटींचे कर्ज देण्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या नियमावलीमध्ये बदल केल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी केला.

पुणे : डीएसकेडीएल पब्लिक प्रा. लि. कंपनीला ५० कोटींचे कर्ज देण्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या नियमावलीमध्ये बदल केल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी केला.पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुहनोत यांना अटक केल्यानंतर ट्रान्झीस्ट रिमांडद्वारे शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्या वेळी न्यायालयाने त्यांची २७ जूनपर्य$ंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपी बॅँक आॅफ महाराष्टÑचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद सदाशिव देशपांडे, डीएसके यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुनील घाटपांडे आणि डीएसके ग्रुपचे इंजिनीअरिंग विभागाचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर यांचीही २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.डीएसकेडीएल कंपनीला ड्रीमसिटी येथील प्रकल्पासाठी विविध बँकांनी संयुक्तपणे (कन्सोरसिएम) १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून व सर्व बँकांचे टायप झालेला नसतानाही पुन्हा ठराव पारीत करून कर्ज मंजुरीच्या ठरावात बदल करून तत्काळ कर्ज देण्यात आले. मुहनोत हे या काळात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यामुळे त्यांची या प्रकरणात काही भूमिका होती का याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला.डीएसके आणि त्यांच्या कंपनीने बँक आॅफ महाराष्ट्रकडून यापूर्वी अनेकदा कर्ज घेतले असून ते वेळेत परत केले आहे. त्यामुळे त्यांना बँक कर्ज देणारच. मात्र, कर्ज देत असताना कोणत्याही नियमांचा भंग केलेला नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून अ‍ॅड. सचिन ठोंबरे आणि अ‍ॅड. शैलेश म्हस्के यांनी केला.