शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime | चाकण एमआयडीसीत कामगाराचा सुपरवायझरवर कोयत्याने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:55 IST

ही घटना मंगळवारी (दि. ३ ) रात्री आठच्या सुमारास घडली...

चाकण (पुणे) : कामावरून कमी केल्याच्या कारणावरून औद्योगिक वसाहतीमधील महाळुंगे (ता. खेड) येथील फ्लॅश कंपनीच्या आवारात एका परप्रांतीय कामगाराने कंपनी सुपरवायझरवर कोयत्याने हल्ला करून त्यास जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. ३ ) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुपरवायझर विकास चव्हाण (वय ३२, रा. महाळुंगे; मूळ रा. कारपा पो. गिरोलीता मानोरा, जि. वाशिम) यांनी म्हाळुंगे पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपी सुरजकुमार रामदुल्हारे (सध्या रा. महाळुंगे, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण औद्योगिक वसाहतीच्या म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील फ्लश कंपनीत फिर्यादी विकास चव्हाण हे कंपनीचे सुपरवायझर म्हणून कामास आहेत. त्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपीला काही कारणांवरून कामावरून घरी पाठवले, त्याचा राग मनात धरून आरोपी सायंकाळी कंपनीच्या गेट समोर थांबला होता. त्यावेळी फिर्यादीने त्याला, 'तू कशासाठी थांबला आहेस?' असे विचारले असता आरोपीने त्याच्या हातातील पिशवीमधील कोयता काढून फिर्यादीच्या हातावर वार केला. त्यानंतर फिर्यादी कंपनीमध्ये पळून जात असताना आरोपीने पाठलाग करून कोयत्याने पाठीवर वार करून जबर दुखापत केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीChakanचाकणPoliceपोलिस