शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

CET Exam 2022 | सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:31 IST

गेल्या काही वर्षांपासून या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे....

पुणे :  कला, वाणिज्य व विज्ञान हे पारंपरिक अभ्यासक्रम वगळून बहुतांश सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी-सेलतर्फे प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांपासून या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासह विधी, व्यवस्थापनशास्त्र, आर्किटेक्चर, बी.एड. आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते.

इयत्ता बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या काही अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मात्र, विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी उपलब्ध आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह १५ एप्रिलपर्यंत, तर विलंब शुल्कासह १६ ते २३ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. एमबीए, एमसीए सीईटीसाठी येत्या २० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर पदव्युत्तर पदवी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी १० एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल.

परीक्षेचे नाव : संभाव्य परीक्षेच्या तारखा

एमएचटी-सीईटी : पीसीएम ग्रुप : ११ ते १६ जून, पीसीबी ग्रुप १७ ते २३ जून

एमबीए/ एमएमएस : २४, २५ आणि २६ जून

एमसीए-सीईटी : २७ जून

बी.एचएमसीटी- सीईटी : २८ जून

एम.एचएमसीटी : २८ जून

एम.आर्च : २८ जून

दृश्यकला पदवी व डिझाइन : १२ जून

एलएलबी ३ वर्षे : ४ ते ६ जून

एलएलबी ५ वर्षे : १० जून

बी.पीएड : ३ जून

बी.एड./एम.एड. ९ जून

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र