शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'रक्त तुला' करून केंद्र सरकारचा निषेध; पुण्यात दिव्यांग बांधवांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 18:25 IST

दिव्यांगांचे सरकारी नोकरीतील चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देआरक्षण रद्द केल्याने लाखो दिव्यांगांवर अन्याय होणार

पुणे : रेल्वे संरक्षण दल, पोलीस दल यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या चार टक्के आरक्षणाचा कोटा केंद्र सरकारने रद्द केला आहे. याविरोधात पुण्यात दिव्यांग बांधवांनी आंदोलन करत निर्णय मागे घेण्याची मागणी केली. गांधीगिरी करत काही दिव्यांग बांधवांनी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची रक्ततुला केली.

दिव्यांगांचे सरकारी नोकरीतील चार टक्के आरक्षण रद्द करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या संदर्भात या संदर्भातील अधिसूचना १८ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो दिव्यांगांना फटका बसणार आहे. दिव्यांगांवर हा अन्याय आहे. आधीच कोरोनामुळे दिव्यांगांचे रोजगार गेले आहेत. उद्योग बुडाले आहेत. सरकारी नोकऱ्यांमधील दिव्यांगांच्या हजारो जागांचा अनुशेष भरलेला नाही.

त्यातच आता आरक्षण रद्द केल्याने लाखो दिव्यांगांवर अन्याय होणार आहे.  त्याविरोधात प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली रक्त तुला आंदोलन करण्यात आले. दिव्यांग कल्याण उपआयुक्त संजय कदम यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे, जिल्हा अध्यक्ष सुप्रिया लोखंडे, बाबा पाडुळे, बाळू काळभोर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालयPoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदी