शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मांजरी येथे मुळा मुठा नदीच्या पुरात रस्त्यावरचा सिमेंटचा थर गेला वाहुन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:46 IST

सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तीन दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनचालकांची नाराजी झाली.

ठळक मुद्देचार दिवसानंतर मांजरीचा पुल खुला

मांजरी:  मांजरी येथील मुळामुठा नदी पुलावरील सिमेंटचा थर पुराच्या पाण्याने वाहुन गेला. त्यामुळे वाहतुकीसाठी पुल खुला दिसला तरी पुलावरील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी आणखी तीन दिवस हा पुल वाहतुकीसाठी बंद असणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नानासाहेब परभणे यांनी सांगितले.        नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली पुल वाहतुकीसाठी खुला दिसला. सकाळी वाहतुक चालू होती. परंतु, बांधकाम विभागाचे अधिकारी व हडपसर व लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आल्यानंतर या पुलावरील रस्त्याच्या कामासाठी वाहतूक बंद केली.     नागरिकांनी हा रस्ता तात्पुरता डागडुजी करून वाहतुकीसाठी खुला ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु, त्यांनी वाहतुकीसाठी नकार दिला. सध्या सतत पाऊस पडत असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येते. त्यामुळे  पुलावर पाणी आल्यास हा रस्ता राहणार नाही व खर्च वाया जाईल. त्यामुळे हा रस्ता पाऊस कमी झाल्यानंतर थोड्याच दिवसांत करा म्हणजे या पुलावर पाणी येऊन रस्ता खराब होणार नाही, असे हवेली तालुका काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष संजय उंद्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नानासाहेब परभणे यांना सांगितले.  परंतु त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला दुजोरा न देता टेक्नीकल प्रॉब्लेम आहे ते तुम्हांला समजणार नाही असे उत्तर दिले. यावर संजय उंद्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, " जर हा रस्ता बनवून पूर आल्यावर पुन्हा वाहुन गेल्यास रस्त्याला झालेल्या खर्चाची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी परभणे यांच्या खिशातून भरावी अशी मागणी केली आहे.

पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल असे नागरिकांना वाटले. परंतु, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तीन दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनचालकांची नाराजी झाली.

टॅग्स :ManjriमांजरीHadapsarहडपसरmula muthaमुळा मुठाriverनदीRainपाऊस