शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून मुंबईतील काँग्रेस नेत्याच्या भावाविरोधातील बलात्काराचा गुन्हा लोणावळा पोलिस ठाण्यात वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 20:33 IST

लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये घटना घडल्यामुळे हा गुन्हा लोणावळा शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

लोणावळा : मुंबईतील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या भावाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. सुनीत वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. सुनीत हे काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ आहेत. मुंबईच्या भोईवडा पोलीस ठाण्यात सुनीत वाघमारे विरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता. परंतू, घटना लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये घडल्यामुळे हा प्रकरणाचा गुन्हा लोणावळा शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीतने संबंधित २८ वर्षीय महिलेला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले आणि फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. सुनीतने तिचा मोबाईल नंबर घेतला व त्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअप चॅट आणि फोन कॉल सुरु झाले. काही दिवस झाल्यानंतर पीडित महिलेकडे सुनीतने आपले तिच्यावर प्रेम असल्याचे म्हटले आहे. तसेच आपले लग्न झाले आहे. मात्र आपला संसार नीट चालत नाही त्याकरिता बायकोला घटस्फोट देणार आहे असे सांगत पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. आपला घटस्फोट होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला वकील भेटायला येत आहेत. असे सांगत सुनीत त्या पीडित महिलेला लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या हॉटेलमध्ये सुनीत वाघमारे यांनी पीडित महिलेवर अतिप्रसंग केला असे सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच दोघे काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहिले होते असेही तिने म्हटले आहे. 

याप्रकरणी ही पीडित महिलेने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने तेथे गुन्हा दाखल करून तो तपासाकरिता लोणावळा शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान,सुनीत याला अटक करण्यात आली असून ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबई