शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Pune | वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल; नारायणगाव पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 09:46 IST

पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता त्या ठिकाणी २२ वर्षीय महिला मिळून आली...

नारायणगाव (पुणे) : धनगरवाडी गावच्या हद्दीतील येडगाव रोडलगत असलेल्या स्व: मालकीच्या रूममध्ये २२ वर्षीय महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर नारायणगावपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनीता प्रवीण वाजगे (५३) रा. धनगरवाडी ता. जुन्नर) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगरवाडी गावच्या हद्दीतील येडगाव रोडलगत राहण्यास असलेल्या सुनीता वाजगे हिने तिच्या मालकीच्या रूममध्ये स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालविला आहे. पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता त्या ठिकाणी २२ वर्षीय महिला मिळून आली. पोलिसांनी वाजगे हिला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. पृथ्वीराज ताटे, महिला पोलिस प्रियंका लोंढे, पोलिस नाईक दिनेश साबळे, मंगेश लोखंडे, कॉन्स्टेबल सचिन कोबल, गोरक्ष हासे, शैलेश वाघमारे, पूजा शहा यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnarayangaonनारायणगावPoliceपोलिस