शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या तोंडी परीक्षेचे गुण रदद् केल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 19:34 IST

राज्य मंडळाने तोंडी परीक्षांचे २० गुण रदद् करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी राज्य मंडळाच्या कार्यालयासमोर गुरूवारी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देयंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू या निर्णयामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्यावेळी मागे पडण्याची भीती व्यक्त

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) यंदाच्या वषीर्पासून दहावीच्या परीक्षेत भाषा व सामाजिक शास्त्र विषयांच्या तोंडी परीक्षांसाठी दिले जाणारे २० गुणांची पध्दत रदद् केली आहे. या निर्णयामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी इतर मंडळांच्या तुलनेत अकरावी प्रवेशाच्यावेळी मागे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.राज्य मंडळाने तोंडी परीक्षांचे २० गुण रदद् करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी राज्य मंडळाच्या कार्यालयासमोर गुरूवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे व विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांना निवेदन देण्यात आले. शासनाला याबाबत पत्र पाठविले जाईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर परीक्षा पध्दतीमध्ये काही बदल करण्यात आले. त्यामध्ये भाषा व समाजशास्त्र विषयांसाठी निर्धारित केलेली २० गुणांची तोंडी परीक्षा रदद करून या विषयांची परीक्षा आता १०० गुणांची घेतली जाणार आहे. वस्तूत: सीबीएसई व इतर मंडळांकडून परीक्षेसाठी ८० लेखी गुणांची परीक्षा व २० तोंडी गुणांची परीक्षा असा पॅटर्न राबविला जातो, त्यामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थ्यांचे गुण त्यांच्या तुलनेत मागे पडत असल्याने राज्य मंडळानेही हा पॅटर्न लागू केला होता. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आल्याने त्याचा दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा फटका बसणार आहे.  अकरावी प्रवेशाच्या वेळेस राज्य मंडळाच्या तुलनेत इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुण अधिक असल्याने प्रवेश मिळविण्यात ते वरचढ ठरण्याची भीती पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभुमीवर युवा सेनेकडून याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, युवा सेना संपर्कप्रमुख रुपेश कदम, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रवीण पाटकर ,सुप्रिया करंडे, स्मिता झगडे ,मुंबई महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य साईनाथ दुर्गे ,विशाल  धनवडे ,किरण साळी, केतन सावंत, सचिन बांगर, प्रवीण थोरात, पवन जाधव, निखिल जाधव ,निरंजन दाभेकर, कुणाल धनवडे आदी सहभागी झाले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणexamपरीक्षा