शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलावर केअरटेकरकडून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 20:19 IST

पीडित मुलाला आई वडील नसून त्याच्या नातेवाईकांनी त्याला शिक्षणासाठी या शाळेत ठेवले होते.

कामशेत : इंग्लिश मिडीयम शाळेच्या वसतिगृहात एका अल्पवयीन मुलावर दोन महिन्यापूर्वी एक महिन्यात शाळेच्या केअरटेकरने मुलाला धमकावत बलात्कार केला असल्याची फिर्याद त्याच्या वडिलांच्या बहिणीने दिली आहे. पीडित मुलाला आई वडील नसून त्याच्या नातेवाईकांनी त्याला शिक्षणासाठी या शाळेत ठेवले होते.

याप्रकरणी कामशेतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या बाहेरील या शाळेत १० सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर या दरम्यान दोन वेळा या मुलावर बलात्कार करण्यात आला. शाळेचे मालक मोहम्मद अली खोरासानी यांनी पिडीत मुलाच्या नातेवाईक यांना फोन करून तुमच्या मुलावर बलात्कार झाला आहे. मात्र, हा शाळेच्या बाहेर झाला आहे, हि बाब तुम्ही कोणाला सांगू नका. त्यामुळे पालकांनी मुलास मिरारोड मुंबई येथे घेवून गेले. काही दिवस तो शांत व कोणाशी काही बोलत न्हवता. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला काही विचारले नाही. पण तो नॉर्मल झाल्यानंतर त्याला घरच्यांनी घडलेला प्रकार विचारला असता सर्व प्रकार उघडीस आला.

यावेळी पालकांनी चाईल्ड हेल्प लाईन १०९८ यांना हा प्रकार सांगितला असता त्यांचे सीसीडीटी चाईल्ड लाईन टीमच्या सदस्या शोभा महासिद्ध बशेट्टी ह्यांनी त्यांच्या घरी जावून विचारपूस केली. शिवाय घडलेला प्रकार खरा असल्याची खात्री पटल्यानंतर नातेवाईक फिर्यादी व त्यांचे इतर नातेवाईक यांच्यासह सीसीडीटी चाईल्ड लाईन टीमच्या सदस्या यांनी मिरारोड पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली. ती कामशेत पोलीस ठाण्यात वर्ग झाली असून याप्रकरणी शाळेतील बोर्डिंगचे केअरटेकर रसुल सैफन शेख ( वय ३२, रा. अहिरवडे, मावळ ) व स्कुलचे मालक मोहम्मद अली खोरासानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रसूल याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड करीत आहे.

टॅग्स :kamshetकामशेतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण