शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

देहूरोडजवळ कारचा भीषण अपघात; तीन जण ज‍ागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 10:23 AM

पुणे-बंगळुरू महामार्गावर देहूरोड येथील सेंन्टोसा हाॅटेलसमोर रविवारी पहाटे कारला झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा ज‍ागीच मृत्यू झाला.

देहूरोड : मुंबई बंगळूरु महामार्गाच्या देहूरोड -कात्रज बाह्यवळण मार्गावरील रावेत येथे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास रस्त्यालगत उभ्या मालमोटारीला मोटारीने  मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

रविवारी सकाळी मुंबईहून देहूरोड _कात्रज बाहयवळण मार्गे पुण्याकडे जाणारी एक मोटार (एम एच १२ ईएम ७९४४) ही भरधाव रस्त्याच्यालगत  उभ्या असलेल्या मालवाहू मोटारीला ( जीजे ३१ टी २६१४)  मागून जोरदार धडकल्याने झालेल्या दिल्याने अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पराग हेरेगावकर ( रा कोथरूड, पुणे ),  निलेश हरिभाऊ  सांळूखे (पुणे )  व अभिषेक शर्मा ( रा काशीपूर, उत्तराखंड  ) अशी अपघातात मृत्युमुखी पावलेल्या तिघांची नावे आहेत तसेच  सूरज राजेंद्र मांजरे (वय २७ रा सांगवी, पुणे ) हे गंभीर जखमी असून देहूरोड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर थेरगाव (चिंचवड ) येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना स्थलांतर करण्यात आले आहे. धडक एवढी जोरदार होती की तिघांचेही मृतदेह छिन्न विछीन्न अवस्थेत मोटारीत  आढळून आले.