शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 09:44 IST

मनसेच्या ‘एक सही संतापाची’ मोहिमेत मतदारांचा प्रचंड संताप दिसून आला

शिवणे : महाराष्ट्रात विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर राजकारणाच्या महानाट्याला सुरुवात झाली. इतिहासात नोंद होईल असे जबरदस्त धक्के राजकारणात दिसून आले. मी या पक्षासोबत कधीच जाणार नाही, मी यांच्याबरोबर कधीही सत्ता स्थापन करणार नाही असं म्हणणारे आता एकत्र आल्याचे दिसून आले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर तर नाट्यसत्तांतर पुन्हा सुरु झाले आहे. आता मतदारांसमोर निवडणुकीबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. कोणाला मतदान करावे या संभ्रमात मतदार सध्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेने नवीनच मोहीम हाती घेतली. राज्यात ‘एक सही संतापाची’ या मोहिमेचे आयोजन केले होते. 

महाराष्ट्राच्या दलबदलू राजकारणामुळे जो चिखल झाला आहे, त्याचा नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे, याच संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पुण्यातही ‘एक सही संतापाची’ ही माेहीम हाती घेतली. या माेहिमेत ज्यांना सही येत नाही अशा ज्येष्ठ महिलांनीही ‘अंगठा’ उमटवून आपला संताप व्यक्त करीत आहेत. अलीकडेच वारजे येथे हा उपक्रम सुरू असताना एक आजी आल्या, मला लिहिता येत नाही; पण फक्त सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप आहे म्हणून मी अंगठा उमटवयाची इच्छा व्यक्त केली. तशीच भावना नाना पेठेतील कबीर चाैकात आयाेजित ‘एक सही संतापाची’ उपक्रमात सहभागी झालेल्या महिलेने व्यक्त करत आपला अंगठा उमटवला.

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षPoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरे