शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मैत्रिणीमार्फत तरुणीला बोलावले; मैत्रीस नकार दिल्याने तरुणीला बेदम मारहाण

By नम्रता फडणीस | Updated: March 6, 2024 10:07 IST

भांडण मिटवण्यासाठी तरुणीला बोलावल्यावर तिने पुन्हा मैत्री करण्यास नकार दिल्याने तरुणाने मारहाण करून विनयभंग केला

पुणे : मैत्रिणीमार्फत तरुणीला भांडण मिटविण्यासाठी बोलावून तिला मारहाण करुन  तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. मैत्रीस नकार दिल्याच्या कारणातून तरुणाने तिला मारहाण केली.

याप्रकरणी, प्रशांत सुडके (वय.22) या तरुणाच्या विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वडगांवशेरी येथील 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना ४ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास विमाननगर परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याने फिर्यादी तरुणीसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला विरोध केला. दरम्यान तरुणीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. तिच्या वडिलांनी याबाबत आरोपीला जाब विचारला असता, त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणीच्या एका मैत्रिणीला फोन करून वाद मिटवायचे असल्याचे सांगितले. विमानगर परिसरात बोलावून घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणीला शिवीगाळ केली. डोक्याचे केस पकडून हाताने मारहाण केली. तरुणीने विरोध केला असता, मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपीने केले. या प्रकारात तरुणीच्या कानातील सोन्याचा झुमका पडून गहाणझाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक