शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

पॉलिमर स्वॅब निर्मितीत ‘सी-मेट’ला यश; कोरोना तपासणीला उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 06:32 IST

चाचणीसाठी पाठवले बंगळुरूला

- राहुल शिंदे पुणे : कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तपासणी संचामधील (टेस्टिंग कीट) अत्यंत महत्त्वाच्या ‘पॉलिमर स्वॅब’ची निर्मिती करण्यात पुण्यातील सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) मधील संशोधकांना यश आले आहे.

कोरोना तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणाºया तपासणी संचाची निर्मिती भारतात होत नाही. भारताला त्याची आयात करावी लागते. जगभरात लॉकडाउन असल्याने आयात -निर्यात ठप्प आहे. त्या पार्श्वभूमीवर सी- मेट मधील वरिष्ठ पॉलिमर शास्त्रज्ञ व या संशोधनामधील प्रमुख डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी वैशिष्ट्यपूर्ण पॉलिमरचा वापर करून तपासणी संचामधील महत्त्वाचा पॉलिमर स्वॅब विकसित केला आहे. त्याची चाचणी घेण्यासाठी बंगळुरू येथे पाठविला आहे.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, कोरोना तपासणी संचाची आयात प्रामुख्याने जर्मनी, इटली आणि अमेरिकेतून केली जाते. कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील द्र्रव पदार्थाचा नमुना घेण्यासाठी आवश्यक असणाºया पॉलिमर स्वॅबची निर्मिती ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे आम्ही या स्वॅबची निर्मिती केली आहे.

स्वदेशी बनावटीच्या व केंद्र शासनाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या निर्देशानुसार कृत्रिम व वैशिष्ट्यपूर्ण पॉलिमर पुढील चाचणीसाठी बंगळुरूला पाठविले आहे. आपल्याला नजिकच्या काळात सुमारे ४० लाख स्वॅबची आवश्यकता आहे. सी-मेट मध्ये थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने किफातशीर पॉलिमर स्वॅब विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.वैद्यकीय चाचण्यानंतर लवकरच पॉलिमर स्वॅबचे उत्पादन घेणे शक्य होईल, असा विश्वास ‘सी- मेट’ चे महासंचालक डॉ. मुनिरत्नम यांनी व्यक्त केला.

पॉलिमर स्वॅब निर्मिती संशोधन कार्यात बंगळुरू येथील डॉ. एच. श्रीधर, डॉ. एल. ज्योतिष कुमार, बंगळुरू येथील अ‍ॅडिव्हिट मॅन्युफॅक्चरिंग सोसायटी आॅफ इंडिया (एएमएसआय) यांचा सहभाग आहे.-भारत काळे, संचालक, सी- मेट, पुणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे