शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बसचे चाक अंगावरून गेल्याने चालकाचा मृत्यू, महिलेविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 14:24 IST

याप्रकरणी मयताचा मुलगा अक्षय सुनील खिलारी (वय २७, तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे....

चाकण (पुणे) : स्कूल बसच्या चाकाखाली जाऊन रिव्हर्स गिअर काढताना चाक अंगावर गेल्याने चालक सुनील खिलारी यांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आळंदी फाटा, चाकण (ता. खेड ) येथे गुरुवारी (दि. २१ ) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी बसच्या सोबत असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा अक्षय सुनील खिलारी (वय २७, तिन्हेवाडी रोड, राजगुरूनगर) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील एका स्कूलची बस (एमएच १४-सीडब्लू १४०४) सुनील वामन खिलारी हे चालवत असताना पुणे नाशिक महामार्गावरील आळंदी फाटा येथे रस्त्यात रिव्हर्स गिअर पडल्याने बस बंद झाली. बस चालक सुनील खिलारी हे बसच्या पुढील डाव्या चाकाखाली जाऊन रिव्हर्स गिअर काढत असताना बससोबत असलेल्या महिलेला बस चालू करण्यास सांगितले.

सदर महिलेकडे कोणताही वाहन चालविण्याचा परवाना नसताना अविचाराने व हयगयीने बस चालू केली. यावेळी बस रिव्हर्स गेल्याने बसचे पुढील डावे चाक सुनील यांच्या छातीवरून जाऊन गंभीर जखमा होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन बसचे व रस्त्यालगतच्या घराचे नुकसान झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी