शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या सहा गाड्यांचा लिलाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 18:12 IST

या गाडीला मिळाली सर्वाधिक नऊ लाख ३० हजार किंमत 

ठळक मुद्देसर्वात कमी किंमत टोयाटो कंपनीच्या क्वालिस या चारचाकी वाहनाला

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी हे ठेवीदार फसवणूकप्रकरणी तुरुंगात आहे. त्यामुळे न्यायालयाने ठेवीदारांची आणि बँकांची देणे परत करता यावी म्हणून डीएसकेंच्या ९ पैकी सहा वाहनांचा शनिवारी लिलाव करण्यात आला. त्यात सर्वाधिक किंमत इनोव्हा या गाडीला मिळाली. त्या वाहनाचा नऊ लाख ३० हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. तर सर्वात कमी किंमत टोयाटो कंपनीच्या क्वालिस या चारचाकी वाहनास मिळाली. तिची तीन लाख पाच हजार रुपयांना विक्री झाली.पुण्यात डीसकेंच्या गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता. मावळप्रांत संदेश शिर्के यांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार यावेळी उपस्थित होते. लिलाव सुरू झाल्यानंतर काहीवेळातच पाच वाहनांचा लिलाव संपला. लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत नऊपैकी पाच वाहनांची विक्री झाली. त्यामुळे विक्री न झालेल्या वाहनांची खरेदी करता यावी म्हणून वाहन घेण्यासाठी आलेल्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.  त्यात टोयोटा कंपनीच्या क्वालिस गाडीचा लिलाव झाला.२६ लाख ६४ हजार रुपये किंमत असलेली आॅगस्टा कंपनीची दुचाकी देखील लिलावामध्ये ठेवली होती. परंतु, या दुचाकीवर  कुणाकडूनही बोली लावली गेली नाही.

..........

वाहन अपेक्षित किंमत मिळालेली रक्कम खरेदीदारऑगस्टा एफ-4 26,64,559       लिलाव नाही         --ह्युंदाई सॅन्ट्रो 1,20,000            लिलाव नाही       --टोयोटा क्वालिस 2,50,000        3,05,000       शुफियान शेखटोयोटा इटिओस 4,30,000      लिलाव नाही       --टोयोटा इनोव्हा 8,47,000        8,50,000       बालाजी मोटर्सटोयोटा इनोव्हा 4,50,000       6,05,000       विनोद डोंगरेटोयोटा इनोव्हा 8,50,000       9,30,000      संपत पाटीलटोयोटा इनोव्हा 6,18,000         7,75,000     बालाजी मोटर्सटोयोटा इनोव्हा 3,00,000       4,80,000     शुफियान शेखएकूण 76,09,569                    39,45,000

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयfour wheelerफोर व्हीलर