शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची छतावरुन उडी घेऊन आत्महत्या; कोथरूडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 21:37 IST

नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय

ठळक मुद्देशहरात एकाच दिवसात आत्महत्येचा हा दुसरा प्रकार समोर

पुणे : कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने राहत्या इमारतीच्या छतावरून उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना कोथरूडमधील आशिष गार्डन परिसरातील मुक्ताई सोसायटीत गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. रामचंद्र लक्ष्मणराव बबलतकर (वय ५५) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. कोथरूड पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलतकर हे मूळचे सोलापूरचे राहणारे आहेत. तेथे त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. कोथरूडमधील मुक्ताई सोसायटीत ते पत्नी आणि मुलासमवेत रहात होते. मागील दोन वर्षांपासून ते मधुमेहाने त्रस्त होते. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास बबलतकर हे इमारतीच्या छतावर गेले होते. छतावरून कोणी पडू नये, म्हणून सोसायटीने तिथे जाळी लावली आहे़ बबलतकर यांनी जाळी काढून छतावरून सोसायटीच्या आवारातील मोकळ्या जागेत उडी मारली. खाली पडताना झालेल्या आवाजामुळे लोकांनी खाली पाहिले असता बबलतकर हे पडलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी पोहचले़ त्यांनी बबलतकर यांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. बबलतकर यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाहीत. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय आहे. कोथरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना.नऱ्हे येथील एका २० वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर काही तासाने शहरातील आत्महत्येचा हा दुसरा प्रकार समोर आला आहे. 

टॅग्स :kothrudकोथरूडDeathमृत्यूbusinessव्यवसाय