शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: मेट्रोसाठी अंदाजपत्रकात भरघोस तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 02:44 IST

केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्यासाठी सन २०१९-२० अर्थसंकल्पात एकूण १७ हजार ७१३ कोटी ९३ लाख एवढी रक्कम मंजूर केली असून त्यातूनच देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांना अर्थसाह्य करण्यात येणार आहे.

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील सर्व मेट्रो प्रकल्पासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्यासाठी सन २०१९-२० अर्थसंकल्पात एकूण १७ हजार ७१३ कोटी ९३ लाख एवढी रक्कम मंजूर केली असून त्यातूनच देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांना अर्थसाह्य करण्यात येणार आहे. महामेट्रोच्या पुणे विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सन २०१९-२० या वर्षाकरिता २ हजार १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याआधीच्या वर्षासाठी १ हजार ३२२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील बराचसा निधी मिळाला असून पुणे मेट्रोचे काम एकूण २७ टक्के झाले असल्याची माहिती पुणे विभागाच्या वतीने देण्यात आली. केंद्र सरकारचे सर्वच मेट्रो प्रकल्पांकडे लक्ष असून निधी वेळेवर व नियमितपणे उपलब्ध करून दिला जात असल्याचे सांगण्यात आले.सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी याच अर्थसंकल्पात १४ हजार ८६४ कोटी ६० लाख कोटी एवढी तरतूद केली होती. त्यातूनच देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांना त्यांना सुरुवातीच्या कामासाठी लागत असलेला निधी देण्यात आला. यावर्षी २० टक्के जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पांना निधीही जास्त मिळणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोBudget 2019अर्थसंकल्प 2019