शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाघाेलीत रस्त्याच्याकडेला विवाहीतेने केली आत्महत्या ; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 18:42 IST

वाघाेलीत रस्त्याच्याकडेला एका राॅडला गळफास घेऊन विवाहीतेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समाेर आली आहे.

वाघोली : पुणे - अहमदनगर महामार्गाजवळ वाघाेलीमध्ये रस्त्याच्या कडेला एका लाेखांडी राॅडला महिलेचा मृतदेह लटकत असल्याचे दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अहमदनगर येथील नागापूर येथील विवाहीत महिलेने वाघाेली येथे येऊन गळफास घेत आत्महत्या केली. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी गणेश तांबे ( वय 28, रा. नागापूर, जिल्हा - नगर ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून ती आपल्या आईसोबत सोमवारी रात्री नागापूरहून पुण्याकडे निघाली हाेती. वाघोली येथे उतरल्यानंतर तिने आईला सोडून पळ काढला. आईने तिचा शोध घेतला. मात्र ती  न सापडल्याने तीची आई परत नगरला गेली. दरम्यान अश्विनी हिने वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील लोखंडी रॉड ला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रॅफिक नियंत्रण करणाऱ्या वॉर्डनला सांगितले. त्याने पोलीस ठाण्यात ही घटना कळविली. तिच्याकडे एक पर्स आढळून आली. त्यामध्ये आधार कार्ड, वाहन परवाना, डेबिट कार्ड व मोबाईल नंबर आढळून आले.परंतु आत्महत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

लोणिकंद पोलिसानी तिच्याजवळ सापडलेल्या नंबरवर संपर्क साधून कुंटूबियांना माहिती  कळविली. नागापूरहून नातेवाईक आल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला हलविण्यात आला. तिचे माहेर बीड जिल्ह्यातील शिरपूर येथील असून पती गणेश हे मुंबईला खाजगी कंपनीत  नोकरी करता . या तरुणीने एवढ्या लांब येऊन आत्महत्या का केली ? यांचे गुढ मात्र कायम आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याDeathमृत्यूPuneपुणे