शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : पुणे शहरातील सर्व वाहतूक होणार बंद :  पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 14:40 IST

दुपारी ३ वाजल्याच्या नंतरपासून ३१ मार्चपर्यंत शहरात वाहतूक पुर्णपणे बंद

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवांना वगळणार

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यभरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र होत असतानाच आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुणेपोलिसांनी वाहतूकीबाबत एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. आज (सोमवार) दुपारी ३ वाजल्याच्या नंतरपासून ३१ मार्चपर्यंत शहरात वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे. एका टिष्ट्वटला उत्तर देताना डॉ़ व्यंकटेशम यांनी ही माहिती दिली. कोरानाग्रस्तांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यास आळा घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पुणे शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यापुर्वी पुणे शहरात अशा प्रकारे वाहतूक कधीही बंद झालेली नव्हती. दरम्यान, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे.

या बंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक शाखेचे अपर पोलीस डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले की, लोकांनी अनावश्यकपणे रस्त्यावर येऊ नये, यासाठी पोलीस व्हॅनमधून लोकांना आवाहन करीत आहोत. लोकांना जास्तीतजास्त घरात थांबावे.अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस