शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
3
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
4
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
5
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
6
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
7
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
8
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
9
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
10
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
11
गुड टच, बॅड टच आणि आता ‘व्हर्च्युअल’ टच!
12
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
13
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
14
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
15
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
16
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
17
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
18
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
19
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
20
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'

पुस्तके  जीवनाचा अविभाज्य भाग : मेधा कुलकर्णी; ‘शून्य उत्तराची बेरीज’चे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 3:00 PM

पुस्तके हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. उन्मेष प्रकाशनातर्फे प्रसिद्ध सतारवादक जया जोग लिखित ‘शून्य उत्तराची बेरीज’ या लघुकादंबरीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्दे‘शून्य उत्तराची बेरीज’ या लघुकादंबरीचे मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन बेरीज म्हटल्यावर त्यामध्ये अधिक पडायला हवे, एवढेच आजपर्यंत शिकवले गेले : राघवेंद्र जोशी

पुणे : ‘वाचनातून सर्जनशीलता, कल्पकतेला नवे धुमारे फुटतात. पुस्तकांमध्ये कल्पनेचे सामर्थ्य विस्तारते. माणसाची जडणघडण करणारी पुस्तके हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.उन्मेष प्रकाशनातर्फे प्रसिद्ध सतारवादक जया जोग लिखित ‘शून्य उत्तराची बेरीज’ या लघुकादंबरीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राघवेंद्र जोशी आणि मेधा राजहंस उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाल्या, ‘आयुष्याच्या विविध टप्प्यांवर माणसे आणि नातेसंबंध बदलत असतात. जोग यांच्या लेखनामध्ये परिस्थिती आणि मन:स्थिती यांचा समन्वय साधला आहे. यातून लेखनाची प्रेरणा मिळते.’जोशी म्हणाले, ‘समृध्द घरात जन्माला आलेल्या मुलीच्या आयुष्याची वाताहत उत्तम रेखाटली आहे. शून्य उत्तराची बेरीज असे गणित कोणीच शिकवले नाही. बेरीज म्हटल्यावर त्यामध्ये अधिक पडायला हवे, एवढेच आजपर्यंत शिकवले गेले.’जया जोग यांनी मनोगत व्यक्त केले. मेधा राजहंस यांनी प्रास्ताविक केले. नाद संस्थेच्या विद्यार्थिनी प्रज्ञा मेने, ऐश्वर्या भावे आणि मानसी दांडेकर यांनी सतारवादनातून जोग यांच्या रचना सादर केल्या.

टॅग्स :Puneपुणे