शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दादर स्टेशनवर बॉम्ब; पुणे पोलिसांना फोन, बॉम्ब शोधक पथकाकडून तातडीने स्टेशनची तपासणी

By विवेक भुसे | Updated: July 18, 2023 17:01 IST

पुण्याच्या कदम वाक वस्ती येथील एका हॉटेलमधील एका वेटरने हा फोन केल्याचे चौकशीत समोर

पुणे : पुणेपोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला. दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवला असल्याचे त्या फोन करणाऱ्याने  सांगितले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने संपूर्ण दादर रेल्वे स्टेशनची तपासणी केली. त्यात काहीही आक्षेपार्ह मिळाले नाही. त्याचवेळी पुणे पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत होते. कदम वाक वस्ती येथील एका हॉटेलमधील एका वेटरने हा फोन केल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर वेगळीच माहिती समोर आली. पोलिसांनी योगेश शिवाजी ढेरे (वय ३५, रा. गोखलेनगर) याला अटक केली.

याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, योगेश ढेरे याचा सात ते आठ वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यातून त्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे. तो कायम बॉम्ब फुटणार असे बोलत असतो. त्यातूनच त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्याचे दिसून आले आहे. या सर्व प्रकारामध्ये पुणे आणि मुंबई पोलिसांची मात्र धावपळ उडाली.

टॅग्स :PuneपुणेDadar Stationदादर स्थानकPoliceपोलिसSocialसामाजिकArrestअटक