शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Pune: कोरेगाव पार्क परिसरात सापडला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह; खून की आत्महत्या?

By नितीश गोवंडे | Updated: March 16, 2024 14:32 IST

याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला शनिवारी (ता. १६) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास माहिती मिळाली...

पुणे : शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. ७ मध्ये हा मृतदेह आढळला. याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला शनिवारी (ता. १६) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दत्तात्रय कुरळे असे मृतदेह आढळून आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पुणे पोलिस दलाच्या एमटी विभागात (मोटार परिवहन) कार्यरत होते. पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात भरती झालेले दत्तात्रय कुरळे हे पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून हा खून आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड