शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुजलेल्या अवस्थेत सापडला ८६ वर्षीय महिलेचा मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 16:45 IST

गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला असता, एका ८६ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर उघडकीस आली आहे. 

ठळक मुद्देगेल्या दहा वर्षांपासून त्या एकट्याच राहत होत्या

पुणे : गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या फ्लॅटमधून वास येत असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला असता, एका ८६ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर उघडकीस आली आहे.     अरुणा धुरु असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  धुरु या अविवाहित असून त्या लॉ कॉलेज रोड वरील राजभवन गल्लीमधील राहुल अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहत होत्या. गेले चार दिवस फ्लॅटचा दरवाजा बंद होता. वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. घराचे सर्व दरवाजे आतून बंद होते त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडला असता आत धुरु यांचा मृतदेह आढळला. बऱ्याच अंशी तो कुजलेला होता. पंचनामा करून मृतदेह ससून रुग्णालयात पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांनपासून त्या एकट्याच राहत होत्या. शेजाऱ्यांशी त्यांचा जास्त संवाद नव्हता. मध्यंतरी त्यांची बहीण त्यांच्यासोबत राहत होती, मात्र बहिणीचे निधन झाल्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. पुण्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नसून या घटनेची माहिती मुंबईतील त्यांच्या भावाला कळविवण्यात आली आहे. दरवाजे आतून बंद असल्याने कोणताही घातपाताची शक्यता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिस