शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गणपती विसर्जना दरम्यान नदीपात्रात बोट उलटली; तिघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 19:11 IST

गणेश विसर्जनासाठी बोटीने नदीपात्रात गेले असताना बोट उलटल्याने तिघे जण पाण्यात पडले होते़.

पुणे :गणेश विसर्जनासाठी बोटीने नदीपात्रात गेले असताना बोट उलटल्याने तिघे जण पाण्यात पडले होते़. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघा पुरुषांना वाचविले़. ही घटना काँग्रेस भवनसमोरील अमृतेश्वर विसर्जन घाटावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली़. पाण्यात गेलेली बोट उलटल्याचे पाहून अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे व जीवरक्षकांनी बोटीतील तिघांना बाहेर काढले़. बुधवारी संगम घाटावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी वाचविले होते़. गेल्या तीन दिवसात ६ जणांचा प्राण वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे़. आज गणपती विसर्जना दरम्यान वृदेश्वर घाटाजवळ एक युवक बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे व जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर, चौगुले यांनी बुडणाऱ्या युवकास वाचविले.

औंध विसर्जन घाटावर  विसर्जना दरम्यान पाय घसरल्याने 14 वर्षीय मुलगी पाण्यात बुडाली असताना प्रभारी अग्निशमन अधिकारी कमलेश सनगाळे तर तिथेच एका 54 वर्षीय इसमाला बुडताना चंद्रकांत बुरुड यांनी वाचविले.

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Mahotsavगणेशोत्सवAccidentअपघातfire brigade puneपुणे अग्निशामक दल