सोनेसांगवीत पन्नास जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:14 IST2021-08-25T04:14:56+5:302021-08-25T04:14:56+5:30

या वेळी शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, सुभाष उमाप, पांडुरंग थोरात, जनता ...

Blood donation of fifty people in gold | सोनेसांगवीत पन्नास जणांचे रक्तदान

सोनेसांगवीत पन्नास जणांचे रक्तदान

या वेळी शिरूर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, सुभाष उमाप, पांडुरंग थोरात, जनता दल विद्यार्थी संघाचे प्रदेश अध्यक्ष संग्राम शेवाळे, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, वाघळेचे माजी सरपंच अमोल धरणे, राजाराम भोसले, गावातील सरपंच दत्तात्रय कदम, उपसरपंच सुनीता टाकळकर, दत्तात्रय डांगे, परशुराम डांगे, गणेश आवटे, शरद दाते, अनिल दाते, मोहन डांगे, विकास डांगे, शरद डांगे, शिवाजी शेळके, विजय बोऱ्हाडे, संदीप डांगे, संकेत दाते, अमित दाते, योगेश डांगे, प्रमोद डांगे, शंकरराव शेळके, भाऊसाहेब शेळके, संतोष शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : २४ वाघाळे रक्तदान

फोटो ओळी : सरपंच दत्तात्रय कदम यांना ‘ग्रामरत्न’ पुरस्काराने सन्मानित करताना मानसिंग पाचुंदकर आदी.

Web Title: Blood donation of fifty people in gold