भाजपाचा सोशल मीडिया सेलचाही विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 04:09 PM2019-02-26T16:09:22+5:302019-02-26T16:09:31+5:30

भारताने जैश ए मोहमदच्या तळांवर सर्जीकल स्ट्राईक केल्यावर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

The BJP's Social Media Cell also opposes the opponents' Surgical Strike | भाजपाचा सोशल मीडिया सेलचाही विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक

भाजपाचा सोशल मीडिया सेलचाही विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक

Next

पुणे : भारताने जैश ए मोहमदच्या तळांवर सर्जीकल स्ट्राईक केल्यावर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाचा मीडिया सेल अ‍ॅक्टीव्ह झाला असून विरोधकांवर जबरदस्त हल्ले सुरू केले आहेत. व्हॉटसअ‍ॅप, ट्विटर आणि फेसबुकवर वेगवेगळ्या पध्दतीचे संदेश फिरत आहेत.

* ‘पाकिस्तान में आज मिटींग हुई, सबका एकही कहना था की..कुछ भी बोले यार, पर मनमोहनसिंग देवता आदमी था...

* मूॅँहतोड जवाब दिया...पाकिस्तान को और चौकीदार बोलने वालोंको


* चोकीदार का काम कैसा था, हमला ३,३० एएम...मतलब चौकीदार जाग रहा था

* मोदीजीने धमकी देने केले लिए भी अमेरिकी राष्ट्रपती को रख रखा है ओर चमगादड पूछते है मोदीने ५ साल में किया ही क्या है

* पाच पाच मिनिट पर मोबाईल चेक कर रहा हूॅँ , क्या पता कब बोल दे, मेरे प्यारे भाइयों -बहनो आौर मित्रों..पाकिस्तान अब नही रहा ..,

* दुष्मन को पहले नंगा करो, भूखा करो, प्यासा करो आणि फिर मारो...! मोदीजी की नीति यही है...,

* आज राजकुमार का फेमस डायलॉग याद आ रहा है, हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा, बस जमीन तुम्हारी होगी,

* वसीम अक्रम - भाईजान इंडीया में लोग बीसीससीआई पर प्रेशर बना रहे है की वर्ल्डकप में पाकिस्तान से मैच ना खोले. आप कुछ करे. इमरान खान : रहॉ तो ये भी नही पता की वर्ल्डकप तक पाकिस्तान बचेंगा भी या नहीं और तुझे मैच की पडी है

* इलाका तुम्हारा धमाका हमारा आहे की नाही ५६ इंच?

* पप्पु, चौकीदार ने रात को ३.३० बजे बता दिया की वो चौकीदारी कर रहा है * पाकिस्तनाचं कसं झालं माहित आहे का? अभ्यास केला आर्मीचा आणि पेपर आला एअरफोर्सचा.

Web Title: The BJP's Social Media Cell also opposes the opponents' Surgical Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.