शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Pune | हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचाही शिरकाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 09:47 IST

गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीमध्ये प्रथमच सर्वपक्षीय पॅनेलमधून आव्हान निर्माण केले आहे...

पुणे : हवेली तालुक्यातील बहुतांशी सोसायटी, ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे उघड प्रचार केल्याने भाजपला कोणी निवडून देणार नाही. त्यामुळे विकास दांगट यांना पुढे करून भाजप बाजार समितीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलचे नेते प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आमदार सुनील टिंगरे, दिलीप बराटे, प्रकाश म्हस्के यांच्यासह अन्य उमेदवार उपस्थित होते.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार लढत रंगणार असल्याने एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीमध्ये प्रथमच सर्वपक्षीय पॅनेलमधून आव्हान निर्माण केले आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचेच आव्हान असल्याचे चित्र असल्याचे स्पष्ट होत आहे.

नेते, जनतेचीही दिशाभूल

बाजार समितीची ही निवडणूक न्यायालयाच्या आदेशाने लागली आहे. हे लोक नेत्यांची दिशाभूल करीत जनतेचीही दिशाभूल करीत आहेत, असा आरोप विकास दांगट यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाElectionनिवडणूक