शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Speacial : घेऊन जाऊ दे... अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त 1 रुपयात लिटरभर पेट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:28 IST

Birthday Speacial : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील धानोरी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केवळ 1 रुपयात एक लिटर पेट्रोल देण्यात येत आहे.

ठळक मुद्देदेशात पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी गाठली आहे. त्यातच, मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 107 रुपयांच्यापुढे गेला आहे. त्यामुळेच, 1 रुपयातं पेट्रोल घेण्यासाठी येथे दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळा

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 वाढदिवस आज साजरा होत आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने पुणेकरांमध्ये आज उत्साहाचे वातावरण आहे. त्यातून, विविध विधायक उपक्रमांनी अजित पवार यांचा वाढदिवस साजरा होत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनीही वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आणि जाहिराती न करण्याचे सूचवले होते. त्यातून, पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी १ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल देऊन वाढदिवसाचं आकर्षण वाढवलं आहे.   

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील धानोरी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केवळ 1 रुपयात एक लिटर पेट्रोल देण्यात येत आहे. त्यामुळे, येथील ठिकाणावर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेकांनी गर्दी केली आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. देशात पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी गाठली आहे. त्यातच, मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 107 रुपयांच्यापुढे गेला आहे. त्यामुळेच, 1 रुपयातं पेट्रोल घेण्यासाठी येथे दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

एकप्रकारे इंधनदरवाढीचा निषेधच

देशातील पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात आहे. याबाबत, अजित पवार यांनीही सातत्याने केंद्रावर टीका केली आहे. तर, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही महागाई विरोधात आंदोलन करत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज 1 रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकप्रकारे केंद्र सरकारचा निषेधचं नोंदवला आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेPetrolपेट्रोल