शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pune | चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 19:18 IST

चाकण ( पुणे ) : पुढे चाललेल्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात पुढील दुचाकीस पाठीमागून भरधाव कंटेनरची धडक बसल्याने विचित्र ...

चाकण (पुणे) : पुढे चाललेल्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात पुढील दुचाकीस पाठीमागून भरधाव कंटेनरची धडक बसल्याने विचित्र अपघात घडला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगावनजीक साबळेवाडी ( ता. खेड ) गावच्या हद्दीत शनिवारी ( दि. १८ ) सकाळी अकरा वाजदरम्यान झाला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी रविवारी ( दि. १९ ) कंटेनर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

सुभाष दत्तात्रय साळुंके ( वय ५४, रा. बहुळ, ता. खेड ) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दशरथ रामभाऊ वाडेकर ( वय - ५८, रा. फुलसुंदर वस्ती, सिद्धेगव्हाण, ता. खेड ) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहिती अशी की, सुभाष साळुंके व त्यांचा मित्र दशरथ वाडेकर हे एकाच दुचाकी ( क्र. एमएच १४, जेबी. २८०७ ) वरून शनिवारी सकाळी अकरा वाजेदरम्यान चाकण-शिक्रापूर रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरची ( क्र. एमएच १५, सीके २८५० ) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक बसली. त्यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील सुभाष साळुंके हे ठार झाले. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियांका साळुंके करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेShikrapurशिक्रापूर