शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी '' बिग स्क्रिन '' ची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 12:55 IST

भाजपाचे नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून बुधवार पेठेतील काका हलवाई दुकानासमोरील कोतवाल चावडी येथे मोठी स्क्रिन लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनगरसेवकाकडून सुविधा तब्बल ३५० किलो पेढ्यांची दिली ऑर्डरमोदी आणि भाजपावर कडाडून हल्ला चढवणाऱ्या कॉंग्रेसलाही विजयाची खात्री

पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. २३) होणार असून यासाठी कॉंग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तयारी करीत आहेत. निकालांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी '' बिग स्क्रिन '' ची व्यवस्था करण्यात आली आहे. भाजपाचे नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून बुधवार पेठेतील काका हलवाई दुकानासमोरील कोतवाल चावडी (दगडूशेठ गणपती उत्सवमंडप जागा) येथे ही मोठी स्क्रिन लावण्यात येणार आहे.  भाजपाकडून अब की पार ३०० के पार असा नारा देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेमुळे भाजपाला विजय निश्चित मिळेल असे भाजपाचे मत आहे. तर दुसरीकडे राफेलसह विविध मुद्यांवर मोदी आणि भाजपावर कडाडून हल्ला चढवणाऱ्या काँग्रेसही विजयाची खात्री आहे. देशातील जनता भाजपावर नाराज असल्याचे काँग्रेसचे मत आहे. त्यामुळे दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. दोन्ही बाजुने निकाल पाहण्यासाठी नियोजन सुरु आहे. नगरसेवक रासने यांनी नागरिकांना मोठ्या पडद्यावर दिवसभर हे निकाल पाहता यावेत अशी व्यवस्था केली आहे. गुरुवारी सकाळपासून पुणेकरांना निवडणूक मतमोजणीचे थेट प्रक्षेपण पाहता यावा, याकरीता मोठी स्क्रिन लावण्यात येणार आहे. रासने यांनी ३५० किलो पेढयांची ऑर्डरही देऊन ठेवली आहे. याठिकाणी दिवसभरात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपाcongressकाँग्रेस