‘सुंदर गाव’ स्पर्धेत भिवरी गावाचा प्रथम क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:12 IST2021-02-27T04:12:55+5:302021-02-27T04:12:55+5:30
हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला. ग्रामपंचायतीचे सरपंच संजय कटके, माजी सरपंच वैशाली ...

‘सुंदर गाव’ स्पर्धेत भिवरी गावाचा प्रथम क्रमांक
हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला.
ग्रामपंचायतीचे सरपंच संजय कटके, माजी सरपंच वैशाली ढवळे, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
याकामी माजी उपसभापती दत्ताशेठ काळे, श्रीकांत येळवंडे, तानाजी कटके, गुलाब घिसरे, नाथाभाऊ कटके, भाऊसाहेब कटके, माऊली घारे, तलाठी गणपत खोत, पोलीस पाटील सचिन दळवी, बाबाजी घिसरे, हनुमंत कामठे आदींसह भिवरीकर ग्रामस्थांनी सहकार्य झाले.
अल्पबचत भवन (पुणे) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना संजय कटके, वैशाली ढवळे, अविनाश निगडे व इतर.