शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भिडे गुरुजींनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले पण.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 20:21 IST

पालखीच्या मार्गात कोणत्याही वेगळ्या संघटनेला घुसण्यास मज्जाव करावा असे पत्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी समितीने पुणे पोलिसांना दिले होते.

ठळक मुद्देसंत तुकाराम महाराज पालखीचा रथ भिडे यांच्या दिशेने वळवून त्यांना सारथ्याची दिली संधी

पुणे : मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले. मात्र संत तुकाराम महाराज पालखी रथाप्रमाणे या रथाचे सारथ्य करण्याची संधी त्यांना देण्यात आली नाही. पोलिसांच्या गराड्यात काही क्षणात दर्शन घेऊन त्यांना बाजूला करण्यात आले आणि क्षणार्धात पालखी पूढे रवाना झाली.पालखीच्या मार्गात कोणत्याही वेगळ्या संघटनेला घुसण्यास मज्जाव करावा असे पत्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी समितीने पुणेपोलिसांना दिले होते. त्यानुसार भिडे व त्यांच्या समर्थक धारकऱ्यांना पोलिसांनी अडवून धरले होते.मात्र संत तुकाराम महाराज पालखीचा रथ भिडे यांच्या दिशेने वळवून त्यांना सारथ्याची संधी देण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाने आपला मार्ग न बदलता भिडे यांना रस्त्याच्या मध्यभागी येण्यास भाग पाडले. त्यानंतर परंपरेत कोणताही बदल न करता त्यांनी भिडे यांना दर्शनासाठी अवधी देत क्षणार्धात पालखी पुढे रवाना केली.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीPoliceपोलिस