शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भांडारकर रस्त्यावरील इमारतीला आग, कामगारांना बाहेर काढले; आग आटोक्यात आणण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:11 IST

घटनास्थळी गेल्यानंतर त्या इमारतीत कोणी अडकले नसल्याची खात्री जवानानी केली...

पुणे : पुणे शहरातील भांडारकर रस्त्यावरील एका इमारतीत आग लागण्याची घटना घडली. दुपारी एकच्या दरम्यान याबद्दलची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळाली. भांडारकर रस्त्यावरील करण सोहेल या सात मजली इमारतीत गच्चीवर पञा व स्लायडिंग अशा बांधकाम असलेल्या ऑफिसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहचली.

घटनास्थळी गेल्यानंतर त्या इमारतीत कोणी अडकले नसल्याची खात्री जवानानी केली. त्यानंतर सातव्या मजल्यावर जात होज पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा सुरू केल्या. त्यानंतर सुमारे वीस मिनिटात आग आटोक्यात आणली व सद्यस्थितीत कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

या घटनेत कोणीही जखमी वा जिवितहानी नाही. तसेच सदर इमारतीचा वापर हा व्यावसायिक असून अनेक ऑफिस आहेत. जवानांनी वेळेत आग विझवत इतरत्र पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. जवानांनी बऱ्याच कामगारांना या ठिकाणाहून बाहेर काढले. आगीचे कारण सद्यस्थितीत नेमके समजले नाही. सदर आगीवर अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, गजानन पाथ्रुडकर व जवळपास २० जवान घटनास्थळी कार्यरत आहेत.

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलfire brigade puneपुणे अग्निशामक दलCrime Newsगुन्हेगारी